• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संस्थेची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधात सिद्धेश्वर परिवाराचा उमेदवार मैदानात उतरवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2023
in इतर घडामोडी
0
संस्थेची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधात सिद्धेश्वर परिवाराचा उमेदवार मैदानात उतरवणार
0
SHARES
1
VIEWS

धर्मराज काडादींनी दिले संकेत

सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थान संस्थेच्या विरोधात भूमिका घेऊन नाहक बदनामी करणाऱ्याचे कारस्थान रचले जात आहे. अशा विरोधात आता देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी रणसिंग फुंकले आहे. विनाकारण विरोधात भूमिका घेणाऱ्या मंडळीं विरोधात सर्व निवडणुकीत श्री सिद्धेश्वर परिवाराचा उमेदवार रण मैदानात उभारणार असल्याचे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

श्री सिद्धेश्वर देवस्थान या संस्थेच्या विरोधात विनाकारण संभ्रमाचे वातावरण पसरवले जात आहेत. यात्रा असो अथवा देवस्थान या ना त्या कारणाने आरोप केले जात आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थान व यात्राही सोलापूरकरांचे श्रद्धास्थान आहे. याचे भान ठेवले जात नाही. यातून केवळ देवस्थानच नव्हे तर सोलापूरचीही बदनामी होते. हे लक्षात न घेता काहीजण खोटे-नाटे आरोप करून दिशाभूल व धूळफेक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे देवस्थान विरोधात विनाकारण विरोधी भूमिका घेणाऱ्या विरोधात आता नगरसेवक आमदार व खासदारकीच्या निवडणुकीत सिद्धेश्वर परिवाराचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा राहील असे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी यावेळी स्पष्ट केले.

“पाटील” यांच्याविरोधात राहणार “माळगे”
दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत “पाटील” यांच्या विरोधात देवस्थान कमिटीतील “माळगे” हे उमेदवार राहतील असेही अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जाहीर केले. यामुळे येणारी महापालिका निवडणूक “सिद्धेश्वर परिवार” रण मैदानात उतरल्याने रंगतदार ठरणार असल्याचे दिसून येते.

Previous Post

बारक्या ते मनोहर सपाटे साहेब – एका भाकरीसाठी विलक्षण प्रवास

Next Post

ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध आणला हक्कभंग प्रस्ताव

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध आणला हक्कभंग प्रस्ताव

ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध आणला हक्कभंग प्रस्ताव

ताज्या बातम्या

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026