• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही बजावला व्हीप

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in मुख्य बातमी
0
शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही बजावला व्हीप
0
SHARES
0
VIEWS
  • मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून आमदारांना व्हीप बजावला जातो. येत्या 27 फेब्रुवारी पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची मान्यता शिंदे गटाला दिल्यानंतर प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता विधानभवनात ही बैठक पार पडेल. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आलेल्या सर्व आमदारांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे.
  • शिवसेना चिन्हावर एकूण 55 आमदार निवडून आले आहेत. तसेच विधान परिषदेचे 12 सदस्य आहेत. यापैकी 40 आमदार शिंदे गटाकडे आहेत. उर्वरित 15 आणि विधान परिषदेचे 12 आमदार ठाकरेंकडे आहेत. या आमदारांना आपल्याकडे खेचून ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. सर्व आमदारांना यामुळे व्हीप बजावला आहे. त्याचे पालन न करणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे आमदार या बैठकीला जाणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय घेतला असला तरी हे प्रकरण सध्या सर्वोच्च
    न्यायालयात आहे. 21 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप लागू होण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे न्यायप्रविष्ठ प्रकरण असले तरी शिंदे गटाकडून ठाकरेंची कोंडी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. ठाकरे गटाचे आमदार गळाला लावून ठाकरेंची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे बोलले जाते.
  • कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नेत्यांपैकी भरत गोगावले आहेत. सरपंच ते आमदार आणि आता शिवसेनेतील बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असा प्रवास त्यांचा आहे. महाडमधील दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. घाटकोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरीनंतरचे शिक्षण घेतले. या शाळेत त्यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले. १९९२-९३ पासून ते शिवसेनेशी जोडले गेले आहेत.
Previous Post

तुर्कीमध्ये सर्वत्र विध्वंस

Next Post

इस्राईलच्या राजदुतांनाही शिवरायांचा मोह; अशी दिली मानवंदना

Related Posts

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
Next Post
इस्राईलच्या राजदुतांनाही शिवरायांचा मोह; अशी दिली मानवंदना

इस्राईलच्या राजदुतांनाही शिवरायांचा मोह; अशी दिली मानवंदना

ताज्या बातम्या

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026