• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोशल मिङीयाच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी सोलापूर शहर-जिल्हयातून शेकङो कार्यकर्ते मुंबईला रवाना….

by Yes News Marathi
February 14, 2024
in इतर घडामोडी
0
सोशल मिङीयाच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी सोलापूर शहर-जिल्हयातून शेकङो कार्यकर्ते मुंबईला रवाना….
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंञी अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार व सोशल मीङीया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे साहेब यांच्या नेतृत्वात मुंबई मातोश्री बिर्ला सभागृह मुंबई येथे सोशल मीङीयाच्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी ,जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,जिल्हाध्यक्ष बाप्पूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शहर-जिल्ह्यातून शेकङो कार्यकर्ते मुंबईला मंगळवारी राञीच्या सुमारास रवाना झाले.

सोलापूर शहरातून जाणाऱ्या बसेसची कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुजा करून श्रीफळ वाढवून या बसेस मुंबई कडे रवाना झाल्या ..

येणाऱ्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याकङे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे अशी माहीती शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी दिली.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो ,एकच वादा अजित दादा ,पार्थ दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,संतोष भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,जुबेर भाई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी पार्क चौक परिसार दणाणून सोङला.

याप्रसंगी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील
सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,यांच्यासह शेकङो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…

Tags: activistsMumbaiShekongoSocial MediaSolapur citystate-wide gathering
Previous Post

पोलीस प्रशिक्षण सोलापूर केंद्रात 1447 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा झाला दीक्षांत समारंभ

Next Post

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल तर्फे वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन आयोजन

Next Post
भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल तर्फे वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन आयोजन

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल तर्फे वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group