सोलापुरातील केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सायंकाळी १४४७ प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत समारंभ पार पडला.
![](https://yesnewsmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240213-WA0012-1024x576.jpg)
![](https://yesnewsmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240213-WA0014-1024x682.jpg)
यावेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![](https://yesnewsmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240213-WA0015-1024x576.jpg)
![](https://yesnewsmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240213-WA0011-1024x683.jpg)
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर यांनी या प्रशिक्षणा बद्दल माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या समोर प्रशिक्षणार्थी पोलिसांनी परेड सादर केली.