स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत तर कार्याध्यक्षपदी कुणाल मोरे

0
30

सोलापुरातील स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड आधारस्तंभ देवेंद्र कोठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.सालाबाद प्रमाणे यंदाचे वर्षी मंडळाच्या वतीने, पर्यावरण,शिक्षण, सांस्कृतिक,क्रीडा व इतर समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ सल्लागार काशिनाथ तात्या डोंगरे,संजय घाडगे, हरिभाऊ सुरवसे, रोहित चौहान,तम्मा विटे,तुषार जक्का सिद्धेश्वर कमटम यांच्या हस्ते करण्यात आला.

मंडळाचे मार्गदर्शक सल्लागार
सल्लागार:- सुरज चौहान,सुहास खराडे ,विश्वराज देशमुख,रवी नायडू,सुरज जाधव,आकाश पडवळकर,सुरज जाधव,विनोद पवार,पवन खांडेकर,रमेश हावळे,शैलेश मोरे, अक्षय शिंदे,सागर भोसले,सचिन काशीद यश शिंदे

सन २०२३-२०२४ उत्सव पदाधिकारी पुढील प्रमाणे :

प्रेसिडंट :- दिनेश जाधव
कार्याध्यक्ष :- कुणाल मोरे
अध्यक्ष :- हरिभाऊ सावंत
उपाध्यक्ष :- वैभव जाधव,धनंजय आवताडे,प्रथमेश पवार,माऊली चटके
खजिनदार :-नागेश शिंदे
सहखजिनदार :- समर्थ उडानशिव
सचिव :- सोमेश नायडू
सहसचिव :- रवी ससाणे
मिरवणूकप्रमुख :- प्रदीप मेटकरी
सह मिरवणूक प्रमुख : शुभम गादे
सह मिरवणूक प्रमुख :- सलीम शेख
लेझीम प्रमुख :-सागर वाघमारे
सह लेझीम प्रमुख :-प्रकाश पडवळकर
पुजा प्रमुख :- बाबा धुरी
सह पुजा प्रमुख :- मयूरेश माणकेश्वर
प्रसिद्धी प्रमुख :-अतिकेश सोलंकर
सहप्रसिद्धीप्रमुख:- महेश भिसे
नियोजनप्रमुख:- अमित पडवळकर
सहनियोजनप्रमुख:- सूरज रजपूत