• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सावरकरांची देशभक्ती व विज्ञाननिष्ठा अनुकरणीय

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2023
in इतर घडामोडी
0
सावरकरांची देशभक्ती व विज्ञाननिष्ठा अनुकरणीय
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व व हिंदूराष्ट्र याबद्दलचे विचार जरी वादग्रस्त असले तरी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची उत्कट देशभक्ती, तत्त्वनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मराठी भाषाशुद्धी, लिपी सुधारणा याबद्दलचे विचार आजही अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी आज (ता.28) देऋब्रा संस्थेच्या कार्यक्रमात केले.


येथील देऋब्रा शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखा, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था व कै.ल.गो. काकडे ट्रस्ट यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त दत्त चौकातील संस्थेच्या कार्यालयात व्याख्यान,निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.येळेगावकर बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात दयानंद महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख डाॕ.रेवा कुलकर्णी व डाॕ.येळेगावकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, महेश देशपांडे, हर्षल पाटील, दामोदर कुलकर्णी, जयतीर्थ पडगानूर,संदिप कुलकर्णी, उन्मेश कुलकर्णी , ऋषीकेश कुलकर्णी, अथर्व मुळेगावकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुबोध धामणगावकर, प्रचेत बागेवाडीकर, स्वप्निल भावार्थी, देऋब्राचे कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, उपाध्यक्ष शंकर कुलकर्णी, सहकार्यवाह विजय कुलकर्णी , रंगनाथ जोशी, प्रदीप जोशी, रविंद्र तुळजापूरकर, प्रा.शुभदा कुलकर्णी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर उपस्थित होते.

यावेळी डॉ.रेवा कुलकर्णी यांना पीएचडी मिळाल्याबद्दल तसेच समर्थ केटरर्सचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांचा संस्थेतर्फे शाल ,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. युवक शाखेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण डाॕ.रेवा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या निबंध स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात साक्षी सुराणा, महाविद्यालयीन गटात अवनी कुलकर्णी, तर खुल्या गटात पंढरपूरचे संतोष भोसेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अपूर्वा जोशी, गिरीजा आराध्ये, अरुण धुमाळ, सोनाली गिरी, स्मिता कोर्टीकर, श्वेता मैंदर्गीकर, गायत्री अघोर या बक्षीसपात्र स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डाॕ. नभा काकडे यांनी काम पाहिले. संजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रचेत बागेवाडीकर यांनी आभार मानले.

15 जणांनी केले रक्तदान

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था व देऋब्रा युवक शाखे, कै.ल.गो.काकडे ट्रस्टतर्फे आज घेण्यात आलेल्या शिबीरात 15 जणांनी रक्तदान केले.डाॕ.हेडगेवार रक्तकेंद्राने संकलन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी सुनिल हरहरे, डाॕ.सुशिल वाघमारे, गीता राठोड, अनिल जांभळे व विनायक कुलकर्णी उपस्थित होते.

Previous Post

चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ ..!

Next Post

एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

Related Posts

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
Next Post
एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही

ताज्या बातम्या

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026