• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सतपाल आणि भैरू मानेच्या निकाली कुस्तीमुळे रंगला कुस्तीचा फड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2023
in इतर घडामोडी
0
सतपाल आणि भैरू मानेच्या निकाली कुस्तीमुळे रंगला कुस्तीचा फड
0
SHARES
1
VIEWS

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आयोजित कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

  • सोलापूर – श्री. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कुस्ती मैदानात कंदरचा सतपाल सोनटक्के मानकरी ठरला. इंदिरा कन्या प्रशाला डाळींबी आड मैदानावर झालेल्या छत्रपती केसरी मुख्य कुस्तीमध्ये गंगावेस तालीमचा कोल्हापूरचा भैरु माने विरुद्ध छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल कंदरचा सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. महाराष्ट्र चॅम्पियन व बुलेटचे मानकरी असलेल्या दोघांत २५ मिनिटे खडाखडी झाली. त्यानंतर दोघांनाही कुस्ती निकाली करण्यासाठी १० मिनिटे देण्यात आली. त्यानंतर पहिला गुण घेणारा विजेता ठरेल असे पंचांनी घोषित केले. अखेर सतपालने कब्जा गुण घेत बाजी मारली. धनराज भुजबळ आणि राजनभाऊ जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले.
  • त्यानंतर झालेल्या २ नंबरच्या संभाजीराजे केसरी कुस्तीत पुण्याच्या स्वप्नील काशीदने समोरून झोळी डावावर सासवडच्या महादेव कचरे यास चितपट केले.
    महामंडळाचे अध्यक्ष नानासाहेब काळे. उत्सव समिती अध्यक्ष मतीन बागवान, अरुण रोडगे, राजाभाऊ काकडे, बाळासाहेब पुणेकर, बापू डांगे, अमोल भोसले, श्रीकांत घाडगे, अमर दुधाळ यांच्या उपस्थितीत मुख्य दोन कुस्त्यांना चांदीची गदा देण्यात आली. याचे निवेदन अशोक धोत्रे (नरखेड) यांनी केले.
  • इतर महत्वाच्या कुस्त्या : तात्या जुमाले विजयी विरुद्ध सचिन पाटील (दोघे पुणे), गणेश कलागते (भगवा आखाडा) विजयी विरुद्ध प्रवीण पांगारकर (पुणे), रितेश भोसले (केगाव) विजयी विरुद्ध सचिन मुळे (रामलिंग मुद्गड), रणवीर चव्हाण (भगवा आखाड़ा) विजयी विरुद्ध रोहन भोसले (पंढरपूर), विनायक मनसावले (भगवा आखाडा) विजयी विरुद्ध उदयनराजे खराडे (कामती).
Previous Post

वादग्रस्त कारकीर्द राहिलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीना निरोप !

Next Post

केशरी थाई स्लिट गाऊन आणि आकर्षक पोझमध्ये कृती सेनन सुंदर दिसत आहे

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
केशरी थाई स्लिट गाऊन आणि आकर्षक पोझमध्ये कृती सेनन सुंदर दिसत आहे

केशरी थाई स्लिट गाऊन आणि आकर्षक पोझमध्ये कृती सेनन सुंदर दिसत आहे

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026