• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

8 फेब्रुवारीला सरपंच निवड; तीन दिवसांची नोटीस देऊन चौथ्या दिवशी होणार सरपंच, उपसरपंच निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2021
in मुख्य बातमी
0
8 फेब्रुवारीला सरपंच निवड; तीन दिवसांची नोटीस देऊन चौथ्या दिवशी होणार सरपंच, उपसरपंच निवड
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यातील 28 हजार 875 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली आहे. 18 जानेवारीला मतमोजणी झाली असून तिथून पुढे 30 दिवसांत सरपंच, उपसरपंच निवड होणे बंधनकारक आहे. राज्यातील बहुतेक सरपंचांची निवड 10 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांची निवड 8 फेब्रुवारीला होणार असून त्यासंबंधीचे आदेश सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) काढले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांकडे त्या प्रवर्गातील सदस्य नाही, खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या संबंधित मागास प्रवर्गातील उमेदवारास सरपंच होण्याची संधी मिळाली, सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतरही विरोधी गटातील मागास प्रवर्गातील सदस्याला सरपंचपदी लॉटरी लागली, असेही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे, सरपंच आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील दोन- चार सदस्य सत्ताधारी गटाकडे असल्याने सर्वात पहिले सरपंच कोण, असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा नाराज सदस्यांचा अचूक वेध घेऊन विरोधकांनी त्याला थेट सरपंचपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत नेमका कोण आणि कोणत्या गटाचा सरपंच होणार? हे निश्‍चित सांगणे कठीण झाले आहे.

सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकजण विरोधकांसोबत फिरायला गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांना घेऊन फिरायला गेलेले गटप्रमुख म्हणत आहेत की, प्रशासनाने सरपंच निवड लवकर करावी.

Previous Post

आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’द्वारे जनतेशी साधणार संवाद

Next Post

सोलापुर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
सोलापुर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सोलापुर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद

ताज्या बातम्या

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026