• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2024
in इतर घडामोडी
0
संत नामदेव रथ आणि सायकल यात्रेचे परंपरेनुसार स्वागत करु : राज्यपाल गुलाबचंद कटारिया
0
SHARES
0
VIEWS

चंदीगड (पंजाब) दि. 29 – संत नामदेवजींनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचे काम केले आहे . त्यांच्या रथ व सायकल यात्रेचे राजभवन चंदिगड मध्ये परंपरेनुसार स्वागत करु असे उद्गार गुलाबचंद कटारिया यांनी निमंत्रण दिल्यानंतर सांगितले.

महाराष्ट्र ही संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत तुकाराम आदीं संतांची भूमी आहे . या संतांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे . संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर मुघल साम्राज्यात पंजाबपर्यंत भक्ती प्रेमाच्या जोरावर प्रचार केला आहे. पंजाब प्रांतांत राहून 18 वर्षे त्यांनी भागवत धर्माचे कार्य केले आहे.
संत नामदेवजींच्या पश्चात ६७२ वर्षे महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे काम झाले नाही. हे कार्य पुढे नेण्यासाठी भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि देशभरातील सर्व नामदेब शिंपी समाजाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी 2500 किमीची रथ व सायकल यात्रा काढण्यात आली. ही सायकल यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधून जाईल.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरापासून या यात्रेचे प्रस्थान होईल व सांगता राजभवन, चंदीगड येथे होणार आहे. 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता राजभवन, चंदिगड येथे यात्रेचे आगमन होईल. 4 डिसेंबर रोजी यात्रा श्री क्षेत्र घुमान येथे पोहोचेल. या प्रवासाची सांगता 5 डिसेंबर रोजी होणार आहे.
या भेटीसाठी व राज्यपालांना निमंत्रण देण्यासाठी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव विलास काटे, पंजाब राज्य प्रमुख सरबजितसिंग बावा, बाबा नामदेव दरबार समितीचे सरचिटणीस सुखजिंदरसिंग बावा, भूपिंदरसिंग बमराह, डॉ. पवनप्रीत सिंह बावा यांनी राज्यपालांची भेट घेतली.

Previous Post

जानेवारीपासून खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार: कुलगुरु प्रा. महानवर

Next Post

सुनंदन लेले यांची स्पाईस एन आईस च्या सोलापूर ऑफीस ला ग्रेट भेट

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
सुनंदन लेले यांची स्पाईस एन आईस च्या सोलापूर ऑफीस ला ग्रेट भेट

सुनंदन लेले यांची स्पाईस एन आईस च्या सोलापूर ऑफीस ला ग्रेट भेट

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026