• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

RNA इवेंटस च्या राही होमकर यांना महावास्तु आचार्य हि पदवी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2020
in इतर घडामोडी
0
RNA इवेंटस च्या राही होमकर यांना महावास्तु आचार्य हि पदवी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : RNA इवेंटस च्या संचालिका राही होमकर यांनी वैदिक वास्तु वर आधारित महावास्तू आचार्य ही वास्तुशास्त्र विषयक पदवी संपादन केली आहे. दिल्ली येथे डॉ. खुशदिप बन्सल यांच्या महावास्तु या संस्थेच्या वतीने हे सहा दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आजपर्यंत राही होमकर यांनी १०० हुन अधिक लोकांना वास्तुविषयक मार्गदर्शन केलेले आहे.

त्यांनी विना तोडफोड वास्तु, पिरॅमिड अथवा यंत्र किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट मार्केटिंग न करता, पंचतत्वांना संतुलित करून, घरातील वस्तूंना त्यांच्या योग्य त्या ठिकाणी पुनर्स्थित करून यशस्वी परिणाम – result दिलेले आहेत. त्याच बरोबर वास्तु – एक सनातन विज्ञान या विषयावर योगदानामार्फत आणि व्याख्यानमार्फत जनजागृती करतात.

राही होमकर यांनी २००६ ते २०११ पर्यंत लोकमत सखी मंच च्या कार्यक्रम समन्वयिका म्हणून काम केले त्यानंतर RNA इवेंटस च्या माध्यमातून त्या विविध स्पर्धा, प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन सतत करत असतात . त्यासोबतच वास्तुशाश्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड या च्या माध्यमातून गेली ३ वर्षे त्या मार्गदर्शन करतात. लवकरच सोलापुरात त्या वास्तु विषयक व्याख्यान आणि कार्यशाळेचे आयोजन करणार आहेत.

Previous Post

रविवारी”ब्रह्मर्षीविवेकानंद ते राजर्षी नरेंद्रमोदी’’वर अरुणकरमरकर यांचे व्याख्यान

Next Post

वक्तृत्व स्पर्धेत श्वेता झंवर हिने पटकाविला प्रथम क्रमांक

Related Posts

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
Next Post
वक्तृत्व स्पर्धेत श्वेता झंवर हिने पटकाविला प्रथम क्रमांक

वक्तृत्व स्पर्धेत श्वेता झंवर हिने पटकाविला प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026