• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवानिवृत्त अनिल चव्हाण यांचा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या हस्ते सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2024
in इतर घडामोडी
0
सेवानिवृत्त अनिल चव्हाण यांचा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण दलामधील खालील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोलापूर ग्रामीण पो- लीस दलातील पोलीस हवा लदार अनिल भीमराव चव्हाण हे १५/११/१९८५ रोजी पो- लीस दलात भरती झाले होते त्यांनी सोलापूर तालुका, पंढरपूर शहर, वळसंग, सांगोला, वेळापूर, करमाळा, नातेप- ते, आधी ठिकाणी व्यवस्थित रित्या नोकरी करून समाजात पोलीस खात्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी निभावली आहे. तसेच त्यांनी अनेक पारधी समाजातील गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्तीपासून परावर्तित करून मुख्य प्रवाहात आणण्याचा मोलाचा प्रयत्न केला असून कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मोलाची कामगिरी केली आहे. त्याकरिता त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप व बक्षीसे मिळवले आहेत.

२) पो.स.ई. दिलीप नारायण सलबत्ते यांनी अक्कलकोट, वळसंग, कामती, जिल्हा विशेष शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग, या ठिकाणी यशस्वीरित्या नोकरी बजावली आहे.३शीळ महादेव कृष्णा लोंढे यांनी पोलीस मोटार परिवहन विभागात आतापर्यंत मोलाची कामगिरी बजाव- ली आहे. सदर सत्कार समारंभ वेळेस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, होम उधड्झ विजयालक्ष्मी कुरी, भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण हे उपस्थित होते व पुढील कार्यकर्दी आनंदी व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Anil ChavanfelicitatedretiredSardeshpandeSuperintendent of Police
Previous Post

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे भव्य पदयात्रा महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026