• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना घरकुल मिळवून देणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2024
in इतर घडामोडी
0
सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना घरकुल मिळवून देणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 6(जिमाका):- सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्याचा मानस आहे. तसेच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, विद्यार्थिंनी ना मोफत शिक्षण बाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेय शालेय साहित्य वाटप व उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे , माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, डॉ.सोनाली वळसंगकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील सर्व नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून विशेषत: महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या असून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरेल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील एक ही महिला लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या योजने पासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तसेच या सेटलमेंट भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या समाजातील कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा उतारा देण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी भरत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्के घरे द्यावीत. तसेच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा अशा मागण्या केल्या.

यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ संपन्न झाला. तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

Tags: Guardian Minister Chandrakant PatilResidents of nomadic societysettlementshelters
Previous Post

उच्च शिक्षणासह विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबद्ध : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने जाहीर

Related Posts

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
Next Post
नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने जाहीर

नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने जाहीर

ताज्या बातम्या

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

May 31, 2026
सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

May 31, 2026
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

May 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026