• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दि.5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2023
in इतर घडामोडी
0
दि.5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

वन विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :-  वन्यप्राणी,पक्षी, वृक्ष यासह जैवविविधता तसेच  पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य  नागरिकांपर्यंत  पोहोचविण्यासाठी तसेच त्याबाबत जनजागृती वाढावी उद्देशाने दि. 5 ते 12 नोव्हेंबर  दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले  आहे. या निमित्ताने जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली.

         अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली जन्मदिनापासून ते पक्षीतज्ञ  पदमभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. वन विभागाच्यावतीने अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस साजरा करून पक्षी सप्ताहाची सुरवात करण्यात आली. संगमेश्वर कॉलेज येथील विदयार्थी व शिक्षक यांच्या समवेत निसर्ग भ्रंमती करून विविध पक्ष्याविषयी माहिती देण्यात आली.

                  यावेळी अरण्यऋषी.मारूती चित्तमपल्ली, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बी. जी. हाके, वन्यजीव रक्षक निनाद शहा, वन्यजीव रक्षक भरत छेडा सिध्देश्वर प्रशालेचे हिरेमठ सर,  प्रा. डॉ. एस. एम. दहिटणेकर, प्रा. पी. एस. अंदेरी, प्रा. एस. आर. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.पी खलाणे, WCAS चे अध्यक्ष अजित चव्हाण, अशासकीय संस्थेचे सदस्य संजय धाकपडे, शिक्षक कर्मचारी वृंद व विदयार्थी उपस्थित होते.

            यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली म्हणाले, नव्या पिढीतील पक्षी निरीक्षकांना पक्षी निरीक्षणाचा अभ्यास करत असताना त्याची टिपणी काढावी व त्याची नोंद डायरी मध्ये घ्यावी जेणे करून त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल व लेखन कौशल्य वाढू शकते. तसेच पक्ष्यांची व प्राण्यांची देखील एक वेगळी भाषा असते, ती समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना वानरांना दुष्काळाची चाहूल कशी लागते, विविध पक्ष्यांविषयी माहिती व त्यांच्या सवयीबाबत  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विदयांर्थ्यांचे प्रश्नाचे समर्थन यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांनी केले.

                  यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून पक्षी सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. माजी मानद वन्यजीव रक्षक पक्षी तज्ञ निनाद शहा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनरक्षक ए. बी. सोनके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक बी.जी हाके यांनी केले.

Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेस -भाजपचे वर्चस्व… पहा नऊ ग्रामपंचायतचे सरपंच….

Next Post

लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026