• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय पोस्ट विभागात 40 हजार पदांची भरती; संधी सोडू नका

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2023
in मुख्य बातमी
0
भारतीय पोस्ट विभागात 40 हजार पदांची भरती; संधी सोडू नका
0
SHARES
0
VIEWS

इंडिया पोस्टनं भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 40 हजारांहून अधिक पदांसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. ज्यासाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. अलीकडेच, टपाल विभागाने हजारो पदांच्या भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे नमूद केलेल्या माहितीच्या आधारे भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भारतीय पोस्टची ही भरती मोहीम ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 40,889 रिक्त पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे देशभरात जीडीएसची पदं भरली जाणार आहेत. GDS पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्ष असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार, कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
वेतनश्रेणी
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 10,000 रुपये ते 24,470 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.
कशी होणार निवड?
या पदांसाठी अर्जदारांची निवड इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क किती असेल?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.
कसा कराल अर्ज?
स्टेप 1: सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in वर भेट द्या.
स्टेप 2: त्यानंतर रजिस्ट्रेशन करा.
स्टेप 3: आता उमेदवार अर्ज भरा.
स्टेप 4: अर्जात विचारल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप 5: आता अर्ज शुल्क भरा.
स्टेप 6: भरलेला फॉर्म सबमिट करावा.
स्टेप 7: फॉर्म सबमिट झाल्यानंतर डाऊनलोड करावा.
स्टेप 8: फॉर्मची एक प्रिंटआऊट काढून स्वतःजवळ ठेवा.

Previous Post

रशियाने युक्रेनचा हल्ला ग्रेनेड्सने हाणून पाडला

Next Post

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा प्रीटी पिंक लूक!

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा प्रीटी पिंक लूक!

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा प्रीटी पिंक लूक!

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026