• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सर्व क्षेत्रांसाठी दिलासादायक बजेट: आ. सुभाष देशमुख

by Yes News Marathi
February 1, 2021
in इतर घडामोडी
0
सर्व क्षेत्रांसाठी दिलासादायक बजेट: आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आजचे बजेट हे सर्व क्षेत्रातील लोकांसाठी दिलासादायक असे आहे. यामध्ये शेतकरी आणि तरुणांचा प्रामुख्याने विचार केला आहे. याशिवाय जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आ. सुभाष देशमुख  बजेटबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देऊन दिलासा दिला आहे. तसेच सरकारी बँकांना 20 हजार कोटीचे अर्थसाहाय्य देऊन तरुणांसाठी उद्योगधंद्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तरुणांना रोजगार मिळवा म्हणून 7  टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.

जनतेच्या आरोग्याचा विचार करून देशात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करण्यात येणार आहे. शिवाय कोव्हिड लसीकरणासाठीही सुमारे 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठीही मोठा निधी देण्यात आला आहे.  100 जिल्हात  सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन राबवण्यात येणार आहे. याशिवाय गॅस पाईपलाईनचा विस्तारही करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, असे आ. देशमुख म्हणाले

Previous Post

देशासाठीच्या या सर्वात वाईट काळातील हा सर्वात वाईट अर्थसंकल्प – जयंत पाटील

Next Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू

Next Post
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू

उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावात सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group