• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; अद्याप अधिकृत ऑर्डर नाही

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2023
in मुख्य बातमी
0
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; अद्याप अधिकृत ऑर्डर नाही
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होऊ शकते. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनतील. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टि्वट करुन रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन केलय. त्यामुळे येणारी पुढची ऑर्डर रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची असू शकते. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याची सरकारकडून अजून अधिकृत ऑर्डर आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या.

सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या टि्वटमध्ये रश्मी शुक्ला याच पुढच्या राज्याच्या पोलीस महासंचालक असतील अशी चर्चा रंगली आहे. रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार कमबॅक करु शकतात. मागच्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु आहे. सध्या त्या सीआरपीएफ नियुक्तीवर आहेत. मविआ सरकारमधील नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे त्यांचं नाव चर्चेत होतं.

Previous Post

शरद पवार गटाकडून ९ हजार शपथपत्र दाखल, उद्या निवडणूक आयोगात दुपारी घमासान

Next Post

दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल; भारताच्या खात्यात विसावं सुवर्णपदक

Related Posts

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
Next Post
दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल; भारताच्या खात्यात विसावं सुवर्णपदक

दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल; भारताच्या खात्यात विसावं सुवर्णपदक

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026