• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

… असा आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सोलापूर दौरा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2022
in मुख्य बातमी
0
… असा आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सोलापूर दौरा
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : मंगळवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ८.४५ बा. शासकोय विश्रामगृह, पंढरपूर येथून श्री. विठल रूक्मिणी मंदिर कडे प्रयाण. सकाळी ९.०० वा.श्री. विडठुल रूक्मिणी मंदिर येथे दर्शन. सकाळी ९.३० वा. पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी १०.३० वा. सोलापूर येथे आगमन व जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पांझरपोळ चोक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पार्क चौक येथे चार हुतात्मांच्या पुतळ्यास अभिवादन व सुशोभिकरण. महानगरपालिका इमारती समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. सकाळी ११.०० वा. सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन. सकाळी ११.३० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे आगमन व जनावरांना झालेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत आढावा वब पशुसंवर्धन आयुक्‍त व लम्पी आजाराच्या अनुषंगाने गठीत केलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा. दुपारी १२.०० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे मुख्यमंत्री सडक योजना बाबत आढावा बैठक.

दुपारी १२.३० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण, बैठक व चर्चा. दुपारी १२.४५ वा. हॉटेल हेरिटेज येथे लोक प्रतिनिधी ब पदाधिकारी यांचे समवेत चर्चा ब राखीव. दुपारी २.०० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बेठक. दुपारी ३.४५ वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पत्रकार परिषद. सायं ४.०० वा. सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. सायं. ४.४५ बा. तुळजापूर मंदिर येथे आगमन व दर्शन. सायं.५.३० तुळजापूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायं.६.१५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सायं.६.३० वा. सिध्देश्वर तलाव येथे आगमन ब लाईट अँण्ड साऊंड शो लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं.६.४५ वा. सोलापूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण. सायं. ७.३० वा. श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे आगमन व दर्शन. रात्रौ. ८.०० बा. मा. आमदार कल्याण शेट्टी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट ब राखीव. रात्रो.८.३० वा. अक्कलकोट येथून गाणगापूर कडे प्रयाण. रात्रौ. १०.०० वा. गाणगापूर येथे आगमन , दर्शन व मुक्‍काम.

Previous Post

16 ऑक्टोबरला मतदानकार्डाशी आधार जोडणीची विशेष मोहीम

Next Post

सोनाक्षी सिन्हाचा नवरात्र स्पेशल लुक!

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
सोनाक्षी सिन्हाचा नवरात्र स्पेशल लुक!

सोनाक्षी सिन्हाचा नवरात्र स्पेशल लुक!

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026