• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्वीन्स क्लब आयोजित रास दांडीया धुमधडाक्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2023
in इतर घडामोडी
0
क्वीन्स क्लब आयोजित रास दांडीया धुमधडाक्यात
0
SHARES
0
VIEWS

काय तो उत्साह, काय तो जल्लोष एकदम धमाकेदार रास दांडीया

काल क्वीन्स क्लबच्या रास दांडीया इव्हेंटमध्ये गरबा आणि दांडीयाच्या गाण्यांवर सर्व क्वीन्सनी भन्नाट ठेका धरला होता. रंगीबेरंगी पोषाखात सगळ्याच क्वीन्स खूपच छान दिसत होत्या सेल्फीज आणि फोटोजचा मोह कोणालाच आवरला नाही. सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या स्टाईलच्या स्टेप्स सादर करत गरबा आणि दांडीयाचा पूर्ण आनंद लुटला. निखिल भालेराव, मेघा हुल्लेनवरू, संदेश कांबळे यांची दमदार गाणी आणि कच्छी ढोल, रोटो, ड्रम सेट, किक अँड स्नेअर अशी अनेकविध वाद्यं साथीला असल्याने कार्यक्रम जबरदस्त झाला. अनीश सहस्रबुद्धे यांच्या अ‍ॅंकरींगमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर खुलतच गेला. दीर्घायु आणि मयूरेश एंटरप्राइझेस प्रायोजित या इव्हेंटमध्ये ड्रेसिंग, हेअर स्टाईल आणि स्पेसिफीक दांडीया स्टेप्ससाठी स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी क्वीन्स क्लबच्या मेंबर मीनल शहा यांनी परीक्षक म्हणून आनंदाने सहकार्य केले.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे

  1. पहिलं बक्षीस – प्रियंका पवार
  2. दुसरं बक्षीस – हिरल भावसार
  3. तिसरं बक्षीस – विद्या होनमोडे
  4. चौथं बक्षीस – शिला कोरे
  5. पाचवं बक्षीस – राधा पवार
  6. सहावं बक्षीस – निशिगंधा झाडबुके

आम्हाला कधीच एवढा सेफ दांडीया एंजॉय करता आला नव्हता असे प्रत्येक क्वीनच्या तोंडी होते. इतका चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला यासाठी सर्व विजेत्यांनी, स्पर्धकांनी आणि सर्वच क्वीन्स क्लब मेंबर्सनी अनीश सरांचे पुन्हा पुन्हा आभार मानले.

क्वीन्स क्लबच्या विविधरंगी कार्यक्रमांमुळे आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्सच्या उत्तम मनेजमेंटमुळे दिवसेंदिवस क्वीन्स क्लब लोकप्रिय होत आहे येणाऱ्या महिन्यांमध्ये एक से एक कार्यक्रमांच आयोजन करण्यात येणार आहे त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं अनीश सरांकडून सांगण्यात आलं

Previous Post

वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Next Post

प्रिसिजन प्रीमियर लीगचा मशीन शॉप २ ब्लास्टर विजेता तर फौंड्री २ वॉरियर उपविजेता

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
प्रिसिजन प्रीमियर लीगचा मशीन शॉप २ ब्लास्टर विजेता तर फौंड्री २ वॉरियर उपविजेता

प्रिसिजन प्रीमियर लीगचा मशीन शॉप २ ब्लास्टर विजेता तर फौंड्री २ वॉरियर उपविजेता

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026