• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ख्रिसमस फेस्टिव्हलमध्ये अवतरले येशू ख्रिस्त; युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरचा कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2023
in इतर घडामोडी
0
ख्रिसमस फेस्टिव्हलमध्ये अवतरले येशू ख्रिस्त; युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरचा कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS

गीत, नृत्यासह नाटिकांचे सादरीकरण

सोलापूर : हंगामा होए, ख्रिस्त जन्माला, मसिहा आया है, प्रभात तारा, तू ही है मेरा, हे दी आवाज, तुझे वेड लागले यासह विविध गीत, नृत्य, नाटिका यावर बालकांसह तरुण-तरुणी, प्रौढ व महिलांनी भारदार कलाविष्कार सादर केला. यातून येशू ख्रिस्तांचे संपूर्ण जीवनकार्यच उलगडल्याने साक्षात येशू ख्रिस्त अवतरल्याचा भास झाला. युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्यावतीने ख्रिसमस फेस्टिव्हल २०२४ चा प्रारंभ रंगभवन येथील वोरोनोको शाळेच्या मैदानावर इम्मानुएल म्हेत्रे, पालक, कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी सालोमन सोनवणे यांनी प्रार्थना गायली. प्रास्ताविक सुभाष माने यांनी केले. भेटार्पण प्रार्थना डॉ. विश्वास पॉल यांनी केली. संदेश वाचन निरंजन उजागरे यांनी केले. यानंतर भारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन सतीश गडकरी व सि.बावडेकर, निरंजन उजागरे, सतीश गडकरी, डॉ. विश्वास पॉल, जॉन दिनकर, मधुकर बनसोडे, विनयकुमार जेनिस, मनोज चांदणे, संभाजी फाळके, मोजेस आखाडे न मेकॅन्झी यांनी केले. आभार सॅमसन न भांबळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी र इम्मानुएल म्हेत्रे, सुभाष माने, सॅमसन – भांभळ, संजीव मोरे, अनिल – गायकवाड, गिदोन अढागळे, यांनी परिश्रम घेतले.

या संस्थांचा कलाविष्कारामध्ये सहभाग
या फेस्टिव्हलमध्ये ज्योती निकेतन संस्था, पहिली ख्रिस्ती मंडळी, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च, मेथॉडिस्ट चर्च, गुड न्यूज चर्च, न्यू लाईफ फेलोशीप चर्च, पाईन ट्री चर्च, एपीफनी चर्च, उमेदपूर चर्च, शिलोह चर्च, बैरशेबा चर्च, बिलिव्हर्स इस्टर्न चर्च, वैराग, कालवरी चर्च, वोरोनोको शाळा, पहिली ख्रिस्ती मंडळी-नवीन उपासना मंदिर यांच्यासह विविध चर्च, शाळा व ख्रिस्ती संस्थांनी सहभागी होऊन कलाविष्कार सादर केला. निरंजन उजागरे यांनी पवित्र शास्त्रातून संदेश दिला.

Tags: Christmas festivalJesus ChristProgram of United Churches of Solapur
Previous Post

पारधी समाजातील युवकांना मुद्रा लोन द्या

Next Post

प्रभाकर खंडागळे यांचे निधन

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
प्रभाकर खंडागळे यांचे निधन

प्रभाकर खंडागळे यांचे निधन

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026