• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रणिती शिंदेंनी केला गुढीपाडवा साजरा; सोलापूरकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

by Yes News Marathi
April 9, 2024
in मुख्य बातमी
0
प्रणिती शिंदेंनी केला गुढीपाडवा साजरा; सोलापूरकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : चैत्र प्रतिपदेनिमित्त देशभरातून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आज जनवात्सल्य या निवासस्थानी गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रणिती शिंदे सध्या मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. दरम्यान, आज नववर्षारंभी त्यांनी गुढी उभारत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येत्या काळात सोलापूरमध्ये देखील विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, गुढीपाडव्या निमित्त प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous Post

रेल्वेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालय, भायखळा येथे ऑल इंडिया रेल्वे कॉन्फरन्स- मल्टीकॉन २०२४ आयोजित

Next Post

हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा : आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग

Next Post
हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा : आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग

हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा : आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group