• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लसीकरणातील अडचणींच्या निरीक्षणानुसार नियोजन- जिल्हाधिकारी शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2021
in इतर घडामोडी
0
लसीकरणातील अडचणींच्या निरीक्षणानुसार नियोजन- जिल्हाधिकारी शंभरकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,दि.8: जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आज शासनाच्या निर्देशानुसार चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

आज जिल्ह्यात उपजिल्हा रूग्णालय, अकलूज, ग्रामीण रूग्णालय, बार्शी, प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी आणि महापालिका क्षेत्रात दाराशा हॉस्पिटल येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन घेण्यात आला. होटगी येथील लसीकरण बूथच्या पाहणीवेळी श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तथा लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगांबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.व्ही. मिसाळ, डॉ. सरोज पाटील आदी उपस्थित होते.

लसीकरणाच्या ड्राय रनची पाहणी श्री. शंभरकर यांनी केली. जिल्ह्यात होणाऱ्या चार ठिकाणचे अनुभव काय आहेत, सर्व पद्धती अवलंबून लसीकरणाला किती वेळ लागला, सोयी-सुविधा यांची माहिती घेऊन काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय रूग्णांना काही लक्षणे दिसल्यास रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

स्वामी म्हणाले, आज प्रत्यक्ष कोरोनाची कशी दिली जाते, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांनी रूग्णाच्या प्रवेशापासून ते बाहेर जाण्यापर्यंतचे निरीक्षण नोंदविले. तपासणी, पडताळणी, लस, रूग्णाला सूचना आणि अर्धा तास प्रतिक्षेत ठेवण्यात आले. आज याठिकाणी 25 रूग्णांना लस दिल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आलेल्या अडचणींच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत, त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.

डॉ. जाधव म्हणाले, आज कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये अडचणी काय आल्या, त्यातून सकारात्मक काय करता येणार याची निरीक्षणे सर्व पथकांनी नोंदवली आहेत. लसीकरणासाठी प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. एका रूग्णाला साधारणपणे 5 ते 6 मिनिटे वेळ लागला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांनी लसीकरण प्रात्यक्षिकाची माहिती घेतली.

Previous Post

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये, संजय राऊतांची टीका

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026