• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंकजाताई आमच्या नेत्या, त्यांना पक्षातीलच एक गट बदनाम करतोय.. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
पंकजाताई आमच्या नेत्या, त्यांना पक्षातीलच एक गट बदनाम करतोय.. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
0
SHARES
0
VIEWS

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंसह पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.काल बीडमधील भाजपच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बावनकुळेंनी हे वक्तव्य केलेआहे.
बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजाताईंना आणि पक्षाला बदनाम करणारी एक युनिट आहे. ती अशाप्रकारची कामे करते. उलट कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात माझ्यानंतर त्या बोलल्या. मी त्यांना प्रथम स्थान दिले.

यावेळी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हा आरोप केला. बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे त्यांना भाषणाची संधी देणे हे माझे कर्तव्यच आहे. पण त्यांच्या नाराजीच्या बातम्या पक्षातीलच एका गटाकडून सातत्याने पसवल्या जात आहेत.
त्या नाराज नाहीत, हे त्यांनी वारंवार स्पष्ट करून देखील पुन्हा तोच विषय समोर आणला जातो. यातून पंकजा आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न एक गट करतो आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सरकारच्या अस्तित्वाबद्द प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत? यावर ठाकरे गटाकडून आणि विरोधकांकडून अशा अफवा पसरवल्या जात आहेत.

Previous Post

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

Next Post

भारतीय गोलंदाजांची शानदार खेळी न्यूझीलंड संघाने गमावले ८ विकेट

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
Next Post
भारतीय गोलंदाजांची शानदार खेळी न्यूझीलंड संघाने गमावले ८ विकेट

भारतीय गोलंदाजांची शानदार खेळी न्यूझीलंड संघाने गमावले ८ विकेट

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026