• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवैसींच भाजपला ओपन चॅलेंज

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2023
in मुख्य बातमी
0
हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवैसींच भाजपला ओपन चॅलेंज
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. जर भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये जर दम असेल तर त्यांनी चीनमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावे, असे म्हणत थेट केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे. भाजपचे राज्य प्रमुख संजय यांनी तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत वक्तव्य केले होते याचा वक्तव्याचा समाचार घेताना ओवैसींनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.

भाजपचे लोक म्हणतात तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार? आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? जर भाजपमध्ये एवढा दम असेल तर त्यांनी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवावा, असे ओवैसी म्हणाले. 2020 साली एका सभेला संबोधित करताना बंदी संजय म्हणाले होते की, भारत राष्ट्र समिती आणि AIMIM प्रमुख ओवैसी रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाण मतदारांच्या मदतीने जीएचएमसीच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

Previous Post

क्रितीची परफेक्ट मंडे मॉर्निंग स्टाइल फ्लेअर आणि एलिगन्स !

Next Post

२० हजाराची लाच घेताना करमाळ्याची महिला मंडल अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
२० हजाराची लाच घेताना करमाळ्याची महिला मंडल अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

२० हजाराची लाच घेताना करमाळ्याची महिला मंडल अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026