• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वालचंद शिक्षण समुहामध्ये “उद्यमदीप” (ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पो) चे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2024
in मुख्य बातमी
0
वालचंद शिक्षण समुहामध्ये “उद्यमदीप” (ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पो) चे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद आर्टस अॅण्ड सायन्स महाविद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठ, सोलापूरचे उद्यम इनक्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने वि‌द्यार्थ्यांना उ‌द्योगशील बनविण्यासाठी उ‌द्यमदीप (ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पो) चे आयोजन करण्यात आले आहे. उदयोजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत उ‌द्यमशील मंचातर्फे शनिवार दिनांक २६ ऑक्टोंबर २०२४ व रविवार दिनांक २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत उद्यमदीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि वि‌द्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता वृ‌द्धिंगत करण्यासाठी एक सक्षम व्यवस्था तयार करण्यासाठीचा हा उपक्रम दरवर्षी महावि‌द्यालयामार्फत राबवण्यात येतो.

वि‌द्यार्थ्यांनी फक्त पदवी पुरते मर्यादित न राहता वर्तमान आणि भविष्याची गरज ओळखून आपल्यातील कौशल्य विकसित करुन उद्यमशील बनले पाहिजे या उददेशाने हा उपक्रम राबविला जात आहे. सदर एक्स्पो मध्ये अनेक गुंतवणूकदार सहभागी होणार असून एक्स्पो मधील सर्वोत्तम स्टार्टअप मध्ये ०१ करोड रुपयापर्यत गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे.

उद्यमदीप या उपक्रमाचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर वि‌द्यापीठ, सोलापूर) यांच्या हस्ते व वालचंद शिक्षण समुहाचे सर्व विश्वस्त, वालचंद समुहातील सर्व महावि‌द्यालयाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सदर उपक्रमात दिपावली सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू पणती, आकाश दिवे, सजावट साहित्य, फराळाचे पदार्थ, मसाले, कपडे इत्यादी साहित्य एकाच छताखाली माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सोलापूर शहर, ग्रामीण भागातील वि‌द्यार्थी, पालक व नागरिक यांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच सर्वाना प्रवेश विनामुल्य असून सदर उपक्रमास भेट देवून भरभरुन खरेदी करण्याचे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात लोकशाहीरांच्या साहित्यावर मंथन

Next Post

सोलापुरातील भिंगारे पोलीस आयुक्तांनी केले तडीपार

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post

सोलापुरातील भिंगारे पोलीस आयुक्तांनी केले तडीपार

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026