• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाणथळ दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रात पक्षी निरीक्षण संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2023
in इतर घडामोडी
0
पाणथळ दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रात पक्षी निरीक्षण संपन्न
0
SHARES
0
VIEWS

केगाव दुर्घटनेतील काळविटांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात

  • सोलापूर : जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने नेचर वॉक आणि पक्षी तज्ञांशी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात असलेल्या पाणथळ परिसरात शुक्रवारी सकाळी हा उपक्रम पार पडला. प्रारंभी केगाव परिसरात मृत्युमुखी पडलेल्या काळविटांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
  • यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडूकर, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी उपस्थित निसर्गप्रेमींना मार्गदर्शन केले. निसर्गरम्य वातावरणात निसर्ग परिक्रमा करून सर्वजण आनंदून गेले होते. पाणथळ परिसर आणि पक्षी जगताविषयी माहिती सर्वांनी जाणून घेतली.
  • याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक रोहित माने, पोलीस निरीक्षक दत्ता कोळेकर, प्रवीणकुमार कांबळे, सुशांत व्हराळे, संग्राम थोरात, सिद्धेश्वर जंगम, राखीव पोलीस निरीक्षक भरत सावंत, दीपक लोणकर, अण्णासाहेब वाघमोडे, सौ. रोहिणी मच्छिंद्र घोलप, शोभा कुंभार, वृषाली कुंभार, उद्योजक सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी माधव वडजे, मेडिकल व्यवसायिक संतोषकुमार तडवळ, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, शिक्षण विभागातील अरविंद ताटे, कु. साक्षी ताटे, सीए सनी दोशी, कु. मिष्का दोशी, अमोल मते, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, वर्ल्ड लाइफ कंजर्वेशन असोसिएशनचे संतोष धाकपाडे, मयंक चौहान, पंकज चिंदरकर, दिलीप भामरे, छायाचित्रकार सिद्धार्थ परीट, डॉ. प्रदीप कस्तुरे, श्रीपाद दुनाखे आदी उपस्थित होते.
  • इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन असोसिएशनचे अध्यक्ष अजित चौहान यांनी आभार मानले.
Previous Post

कृती सेनॉनचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेस!

Next Post

पेन्शनर्स असोसिएशनचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
पेन्शनर्स असोसिएशनचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

पेन्शनर्स असोसिएशनचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026