• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त…चैतन्य मातृत्व योजना 2021

Yes News Marathi by Yes News Marathi
June 13, 2021
in मुख्य बातमी
0
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त…चैतन्य मातृत्व योजना 2021
0
SHARES
0
VIEWS

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेऊन आले आहे श्री चैतन्य मातृत्व योजना 2021.आज कोरोना सारख्या या संकटामुळे खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच स्थरातील वर्गाला याचे आर्थिक चटके बसायला सुरुवात झाली आहे. तेव्हा या परिस्थितीचे भान ठेऊन तुमचे खूप दिवसापासुंचे असणारे मातृत्वाचे स्वप्न अजून दूर जाऊ नये म्हणून आम्ही ही सवलतीतील योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने मागील 6 वर्षामध्ये 2000 पेक्षा जास्त अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती करून दिली आहे. अनेक मातांना त्यांच मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. बारामती, इंदापूर, सातारा, सांगली, दौंड, लोणंद, अहमदनगर, कर्माला, पंढरपूर, अकलूज, दहिवडी, फलटण, कर्जत, सोलापूर, आणि अशा अनेक परिसरातून आलेल्या निराश अपत्यहीन जोडप्यांना त्यांच्या खऱ्या मातृत्वाच्या सुखापर्यंत घेऊन जाण्याचा वारसा आम्ही जपत आहोत. हाच वारसा हे यश भविष्यामध्ये देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. या कोरोना रुपी संकटामध्ये तुमचं होणारा आर्थिक नुकसान लक्षात घेता हे मातृत्वाचं स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून आम्ही देत आहोत ही सवलत.

गरीब आणि गरजू अपत्यहीन जोडप्यांना IVF सारखा महागडा आणि आधुनिक उपचार कमी दरात मिळावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही 2015 मध्ये “श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” ही जागतिक दर्ज्याची आणि अत्याधुनिक साधनयुक्त अशा संथेचे बारामती मध्ये उदघाटन मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते केले. खरोखरच अश्या अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती करून देण्यात आम्हाला भरपूर यश मिळाले आहे आहे आणि तुमच्या आशीर्वादाने असेच मिळत राहील.

चला तर मग आपण जाणून घेऊ काय आहे नक्की ही योजना, “श्री चैतन्य मातृत्व योजना” :-
1) या योजने अंतर्गत प्रथम 100 जोडप्यांना आम्ही 35% डिस्काउंट मध्ये देत आहोत IVF ही महागडी उपचार पद्धती.
2) 10% लकी जोडप्यांना मिळणार IVF उपचार अगदी मोफत.
3) या उपचारासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन शिवाय या उपचाराची सुरुवात होणार नाही.
4) 10 जून ते 15 जुलै असणार रजिस्ट्रेशन कालावधी. 15000 ही रजिस्ट्रेशन फी राहील.
5) रजिस्ट्रेशन फी ही गुगल पे, फोन पे, भारत पे, किंवा डायरेक्टर NEFT करू शकता.
6) दिनांक 22 जुलै 2021 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लकी ड्रॉ ने होणार लकी जोडप्यांची निवड.
7) साधारण औषधांचा खर्च हा 35 ते 40 हजार येतो (नेहमी 60 ते 70 हजार येतो पण या योजनेमुळे 35 हजार ते 40 हजार येईल).

योजने बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या खालील दिलेल्या नंबर वार तुम्ही फोन करून माहिती मिळऊ शकता, आणि आमच्या फेसबुक पेज वर पाहू शकता पुढची अपडेट.तेव्हा वाट कसली पाहताय फोन उचला आणि तुमचं आई होण्याचं स्वप्न “श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोबत सत्यात उतरवा.”

❝आई व्हायचंय मग वाट पाहू नका आजच फोन करा आणि तुमचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करा.❞

𝟵𝟱𝟮𝟳𝟬𝟳𝟭𝟴𝟭𝟰 / 𝟵𝟱𝟱𝟮𝟳𝟮𝟵𝟳𝟬𝟬.

वंध्यत्व निवारण सल्ला आणि उपचार
स्थळ- श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर,
एम. ई. एस. इंग्लिश स्कूल जवळ,
देशपांडे इस्टेट,
इंदापूर रोड, बारामती – ४१३१०२ ,
पुणे – महाराष्ट्र.
अधिक माहितीसाठी कॉल करा – 0212-228177/76,9527071814.

Previous Post

लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय जाहीर करा : इंगळे महाराज

Next Post

सोलापूर शहरासाठी उद्यापासून कोरोनाचे नवे नियम जाहीर

Related Posts

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
Next Post
सोलापूर शहरासाठी उद्यापासून कोरोनाचे नवे नियम जाहीर

सोलापूर शहरासाठी उद्यापासून कोरोनाचे नवे नियम जाहीर

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026