• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील वधू-वरांचा शाही विवाह सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2023
in इतर घडामोडी
0
वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील वधू-वरांचा शाही विवाह सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सर्वसामान्य परिवारातील वधू-वरांचा विवाह पर्ल गार्डन येथे शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने संपन्न झाला….

वधुवरांसाठी तीन मजली राजवाडा पॅलेसचा डेकोरेशन, प्रत्येक पाहुण्यांना बसण्यासाठी आलिशान सोफा, प्रत्येक वधू वर स्टेजवर येण्यासाठी पारंपारिक वेशभूषेतील चालती डोली घेऊन जाणारे मावळे,२० बाउन्सर सगळं पाहताना जणू काही एखाद्या आमदार, खासदार,मंत्री किंवा एखाद्या राजघराण्यातील विवाह सोहळा आहे का काय असे दृश्य पाहताना सर्वसामान्य आणि वंचित वधू-वरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी यावेळी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त सुनीता कंकणवाडी, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह रजपूत, कोल्हापूर येथील एपीआय नागेश मात्रे, ऑल टेन्ट डीलर वेल्फेअर असोसिएशन दिल्ली चे महाराष्ट्र चेअरमन सागर भाई चव्हाण,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वीरेंद्र हिंगमिरे फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने यंदा ५ सर्वसामान्य परिवारातील जोडप्यांचे सामुदायिक विवाह शाही पद्धतीने करण्यात आले होते. वधू-वरास शेरवानी शालू आणि मणी मंगळसूत्र, कपाट,प्रत्येक वधूस शिलाई मशीन इत्यादी गृहपयोगी वस्तू देण्यात आले. विशेष म्हणजे वधू-वरांसह त्यांच्या परिवातील सदस्य चांदीच्या ताटात आणि स्वतंत्र राजवाडा सेट महाल उभा करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.अधिक माहिती आयोजक वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली…

शनिवारी सायंकाळी पर्ल गार्डन येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या निनादाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व धर्मीय शाही विवाह सोहळा संपन्न झाला.वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन व सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून विविध सामाजिक संदेश देत तीन हजार वराडी मंडळीच्या साक्षीने हा नयनरम्य शाही विवाह सोहळा पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेस सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार,चंद्रकांत वानकर,माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, माजी नगरसेवक जगदीश पाटील चंद्रकांत रमणशेट्टी, उद्योजक सुरेश हत्ती, शशिकांत पाटील,वीरेश उंबरजे, केटरर्स असोसिएशनचे विजयसिंह बघेल,सिद्राम गुब्याडकर, ऍड. भारत आकेन,विनोद जाधव, सक्षम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत हिबारे, सचिन हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags: Hingmire Social Foundationordinary familiesroyal wedding ceremony
Previous Post

मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरील ‘आंतरवाली ते मुंबई’ पुस्तक बार्शीतून

Next Post

रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

ताज्या बातम्या

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026