• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वृद्धाचा दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर नग्न ठिय्या

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2022
in इतर घडामोडी
0
वृद्धाचा दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर नग्न ठिय्या
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी एका वृद्ध शेतकऱ्याने अंगावरील सगळे कपडे काढून नग्न अवस्थेत बराच वेळ ठिय्या मांडला होता. हे पाहण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाली होती. संबंधित शेतकऱ्याचे नाव कुमार नामदेव मोरे असे असून त्यांचे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने मोरे हे तहसील कार्यालयात आले होते.

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले.संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला हे समजले असता ते तातडीने तेथे येऊन त्या शेतकऱ्याला कपडे घालण्यास लावले कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवले असता दहा नोव्हेंबर रोजीच त्यांचा अतिवृष्टीचा मदत निधी बँकेकडे पाठवल्याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे मोरे शांत झाले. एवढ्या दिवसात चेक कसा जमा झाला नाही? असा प्रश्न करत बँकेकडून चूक दिसून आल्यास त्या ठिकाणी मी नग्न आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Previous Post

जिल्हा परिषदमधील मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने घेतला गळफास

Next Post

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन; कार ५० फूट खोल कालव्यात कोसळली

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन; कार ५० फूट खोल कालव्यात कोसळली

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन; कार ५० फूट खोल कालव्यात कोसळली

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026