• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : महायोगिनी अक्कमहादेवी कादंबरीचे गुरुवारी प्रकाशन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 7, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर : महायोगिनी अक्कमहादेवी कादंबरीचे गुरुवारी प्रकाशन
0
SHARES
0
VIEWS

बसवकालीन शरणी अक्कमहादेवी यांच्यावर मराठीत कादंबरी

सोलापूर : प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर लिखित व सुविद्या प्रकाशन प्रकाशित जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंटपातील शरणी अक्कमहादेवी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘महायोगिनी अक्कमहादेवी’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवारी होणार असल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अक्कमहादेवींचे चरित्र हे तर एक महाकाव्यच आहे. एक स्त्री सुद्धा अध्यात्माच्या क्षेत्रात उच्च कोटीच्या अलौकिक पदाला पोहोचू शकते. या अनुभविक वास्तवतेचे एक ज्वलंत आदर्शवत व प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अक्कमहादेवी होय. त्यांच्या जीवनावरील या कादंबरीमध्ये चन्नमल्लिकार्जुनावरील अगाध श्रद्धा, भक्ती वर्णन केली आहे. यामध्ये अक्कमहादेवीच्या खडतर प्रवासाची, अनुभव मंटपातील संवादाची, वचनातील सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेची वर्णने सहजतेने आलेली आहेत. या दृष्टीने ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

गुरुवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा व लेखिका प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर, साहित्यिका डॉ. स्मिता पाटील, अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी, प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. बसवकालीन शरणी अक्कमहादेवी यांच्यावर कन्नड भाषेत अनेक पुस्तके आहेत. मराठी भाषेत नाहीत. महाराष्ट्रातील तमाम लोकांना अक्कमहादेवींचे माहात्म्य समजावे हा या कादंबरीचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वीरशैव व्हिजनच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस लेखिका प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर, प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला उपस्थित होते. सचिन विभुते

Previous Post

भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री, झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय

Next Post

भारत, पाकिस्तान, इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, यादिवशी होणार सामने

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
भारत, पाकिस्तान, इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, यादिवशी होणार सामने

भारत, पाकिस्तान, इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, यादिवशी होणार सामने

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026