• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशातील वारं बदललं, नितीश कुमार-तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2024
in मुख्य बातमी
0
देशातील वारं बदललं, नितीश कुमार-तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. आता दिल्लीत नवं सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज दिल्लीत एनडीएची बैठक होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणार आहे. तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे दोन्ही नेते एकाच फ्लाईटनं दिल्लीला रवाना होणार आहेत. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीला रवाना होणाऱ्या विस्तारा फ्लाईटनं दोन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. तेजस्वी संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. TDP आणि JDU आज दिल्लीत भाजपला पाठिंब्याची पत्रं सादर करतील आणि त्यानंतर NDA पुढील सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

बिहारमध्ये NDAला 30 जागा
बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टी यांना प्रत्येकी 12 जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएचा सहयोगी लोक जनशक्ती पार्टी यांना 5 आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाला एक जागा मिळाली आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 4 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेसला तीन तर डाव्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. पूर्णियाची जागा अपक्ष पप्पू यादव यांच्याकडे गेली आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिले विजयाचे प्रमाणपत्र

Next Post

पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, म्हणाले….

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, म्हणाले….

पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, म्हणाले….

ताज्या बातम्या

सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !

महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !

June 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026