स्व.राजेश कोठे गणेशोत्सव मंडळाच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

0
33

सोलापूर : स्व. राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाची सालाबादप्रमाणे यंदाही देवेंद्र कोठे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रेसिडंटपदी अक्षय शिंदे, कार्याध्यक्ष कुणाल पवार, अध्यक्ष यश शिंदे, उपाध्यक्ष :- अजयसिंह चौहान,आदित्य खराडे, खजिनदार रमेश भिसे, सहखजिनदार :- रवी ससाणे, सचिव अमित पडवळकर, सहसचिव अझर जमादार, मिरवणूकप्रमुख किरण मोरे, प्रकाश पडवळकर, लेझीम प्रमुख प्रशांत तरंगे, सह लेझीम प्रमुख अभिषेक माशाळे, पुजा प्रमुख प्रथम पडवळकर, पुजा प्रमुख धिरज नवगिरे, प्रसिद्धी प्रमुख आकाश मोटे, मयुरेश माणकेश्वर यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

तसेच सल्लागार म्हणून सुरज चौहान,बाबा शेख,रवी नायडू ,सुहास खराडे हरिभाऊ सावंत,विश्वराज देशमुख, आकाश पडवळकर ,सुरज जाधव,रमेश यादव,विनोद पवार,पवन खांडेकर,दिनेश जाधव,सागर भोसले,सचिन काशीद यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी योगेश संत बापू पवार, अमोल कदम, सचिन हक्के, सोमा कालेकर,ओंकार उकरंडे, सिद्धेश्वर कमटम,नागेश मेहत्रे ,रमण दुडम,शुभम गादे आदी उपस्थित होते