• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पतीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा चाहत्यावर भडकली

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in मुख्य बातमी
0
पतीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा चाहत्यावर भडकली
0
SHARES
1
VIEWS

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नयनतारा काही दिवसांपूर्वी विघ्नेश शिवनसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती, यावेळी मंदिरात असणाऱ्या चाहत्यांनी नयनताराला पाहण्यासाठी गर्दी केली. पांगुनी उठीरामच्या निमित्ताने हे जोडपे आपल्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी जाताना कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी नयनतारा ही तिच्या चाहत्यांवर भडकली.
जेव्हा नयनतारा ही तिच्या पतीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेले होती तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिचा व्हिडिओ शूट सुरुवात केली, ज्यापैकी एका चाहत्याचा नयनताराला राग आला. नयनताराच्या परवानगीशिवाय तिचा फॅन व्हिडिओ शूट करत होता. त्यामुळे तिला राग आला. नयनताराचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चाहत्यावर राग व्यक्त करत आहे.
नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांना कुंभकोणमजवळील कामाक्षी अम्मान मंदिरामध्ये दर्शन घेताना चाहत्यांनी घेरले. चाहत्यांमुळे संतप्त झालेल्या नयनताराने चाहत्याचा फोन तोडण्याची धमकी दिली, तिचा पती विघ्नेश शिवन हा नयनतारा शांत करताना दिसला, तर पोलिसही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले.
नयनताराचा आगामी चित्रपट
नयनतारा ही जवान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये नयनतारा ही मुख्य भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच जवान या चित्रपटात विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नयनताराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
‘नयनतारा बियोंड द फेरी टेल’ या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ही डॉक्युमेंट्री प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. नयनतारा आणि विग्नेश शिवन हे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि विग्नेश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला होता. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

Previous Post

कोरोनाचा आलेख चढताच; देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Next Post

अभिनेत्री क्रिती सॅननने सोशल मीडियावर सुंदर पोशाखातील फोटो शेअर केले

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
अभिनेत्री क्रिती सॅननने  सोशल मीडियावर सुंदर पोशाखातील फोटो शेअर केले

अभिनेत्री क्रिती सॅननने सोशल मीडियावर सुंदर पोशाखातील फोटो शेअर केले

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026