• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी 30 ऑक्टोबरला शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2023
in इतर घडामोडी
0
नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी 30 ऑक्टोबरला शिबीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.26 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या परियोजनेतर्गंत राष्ट्रीय महामार्ग क्र.965 सी पंढरपूर-सांगोला रोड (भाग-2) रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु असून, सांगोला तालुक्यामधून संगेवाडी, मांजरी, बामणी या गावांमधून हा महामार्ग जात आहे. या मार्गाच्या बाधितांना भुसंपादन भरपाईचे मागणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी संगेवाडी येथे सकाळी 11.00 वाजले पासून शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील  यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.965 सी पंढरपूर सांगोला रस्त्यासाठी सांगोला तालुक्यातील संगेवाडी, मांजरी, बामणी या गावातील बाधित गट धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु सांगोला तालुक्यातील मौजे संगेवाडी या गावचे एकूण 73 गट धारकांपैकी फक्त 17 गट धारकांनी नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेला आहे. संबधित  भुसंपादनाचे नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गांव पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबंधितांना आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील संबधित बाधितांनी संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी  आयोजित शिबीरामध्ये प्रस्ताव दाखल करावेत. तसेच शिबीरामध्ये नुकसान भरपाई मागणी प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत येणार असल्याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील  यांनी सांगितले.

Tags: National Highway No.965 CPandharpur-Sangola Road
Previous Post

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार बंद…

Next Post

निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाची विक्री दरपत्रक सादर करण्याचे आवाहन…

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाची विक्री दरपत्रक सादर करण्याचे आवाहन…

निर्लेखित केलेल्या शासकीय वाहनाची विक्री दरपत्रक सादर करण्याचे आवाहन...

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026