• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक

by Yes News Marathi
July 1, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत . यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एक हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. मात्र महापालिकेकडून भूसंपादन होत नाही यासाठी गेल्या चार वर्षापासून हे उड्डाणपूल फक्त हवेतच राहिले आहेत. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मात्र या दोन्ही उड्डाण पुलासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. थोडी रुंदी कमी करून भूसंपादन शिवाय हे उड्डाणपूल करण्याबाबत त्यांनी बैठक घेतली असून लवकरच नॅशनल हायवे अथोरिटी ने टेंडर काढावे अशा सूचना आयुक्तांनी दिले आहेत त्यामुळे शहरातील दोन्ही उड्डाणपूल होण्याबाबत पुन्हा आशा निर्माण झाली आहे

Previous Post

‘डॉक्टर डे’ – आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापुरातील डॉक्टरांचा सन्मान

Next Post

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post
पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group