• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्या मुक्ती दिनानिमित्त सेटलमेंट मध्ये नऊ समाज बांधवांचा झेंडावंदन कार्यक्रम…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 30, 2024
in इतर घडामोडी
0
उद्या मुक्ती दिनानिमित्त सेटलमेंट मध्ये नऊ समाज बांधवांचा झेंडावंदन कार्यक्रम…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: आपला माणूस आपल्यासाठी या ब्रीद वाक्याखाली ३१ ऑगस्ट मुक्ती दिनानिमित्त नऊ समाज बांधवाचा झेंडा वंदन व आनंदोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृह निर्माण सहकारी संस्था यांच्या मार्फत घरकुल योजनेचे मोफत फॉर्म वाटप देखील होणार आहे.

भटक्या विमुक्त जमाती गावोगाव फिरून कामे करीत आणि आपला उदरनिर्वाह करीत. पण त्यांच्या कामाचा मुख्य भर परंपरेने समाज जागरण हाही होताच. लोक कला व लोक गीताच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीच्या इतिहास प्रत्येक पिढीपर्यंत कोणी पोहचवला असेल तर त्यात भटक्या समाजाचा मोलाचा वाटा होता. हा समाज आपली उपजीविका करता करता राम-रावण, कृष्ण- कंस, देव-दानव यांच्या कथा भारुड व गोंधळाच्या माध्यमातून आपल्यावर ब्रिटिश कसे अन्याय करताहेत हे सर्व समाजाला अप्रत्यक्षपणे सांगत होता. तथापि शिकलगर, वडार, फासेपारधी, कैकाडी, वैदू, कोल्हाटी, बेरड, बेस्तर, रामोशी, वासुदेव अशा कितीतरी भटक्या विमुक्त जमातींना ब्रिटिश धोरणामुळे गावगाडा व्यवस्था बिघडल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. यातून निर्माण झालेल्या असंतोषाने इंग्रज विरोधी आंदोलनांमध्ये या जमातींनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, मराई मंदिर (पिवळा मंदिर) सोलापूर येथे ह.भ.प. सद्‌गुरु शिवलाल महास्वामी महाराज, सोलापूर शुभहस्ते व ह.भ.प. अत्युत मोफरे महाराज, सोलापूर ह.भ.प. नागा गायकवाड महाराज, सोलापूर यांच्या प्रमुख अतिथी मध्ये होणार आहे.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मुख्य प्रवर्तक, भारत माणिक जाधव व संचालक मंडळ असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान अध्यक्ष भारत जाधव आणि राम गायकवाड यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; अंतिम मतदार यादीत ३७ लाख ६३ हजार ७८९ मतदार

Next Post

राज्य गणेशोत्सव स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यास 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
राज्य गणेशोत्सव स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यास 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्य गणेशोत्सव स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यास 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026