• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार झाले आता खासदार व्हायचंय, महाराष्ट्रात १६ आमदार लोकसभेच्या रिंगणात

Yes News Marathi by Yes News Marathi
May 5, 2024
in मुख्य बातमी
0
आमदार झाले आता खासदार व्हायचंय, महाराष्ट्रात १६ आमदार लोकसभेच्या रिंगणात
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटपाचं चित्र आणि उमेदवार निश्चित झालं असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवणारे तब्बल 16 आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे 7 तर महायुतीचे 7 आमदार लोकसभेच्या रिंगणात आहेत. बहुजन विकास आघाडीचा एक आणि रासपचा एक आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरलाय.

काँग्रेसचे पाच आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, धारावीच्या आमदार माजी मंत्री वर्षा गायकवाड, चंद्रपूरमधील वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे लोकसभेच्या रिंगणात आहेत. रविंद्र धंगेकर पुणे मतदारसंघातून तर, प्रणिती शिंदे सोलापूर, वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई, प्रतिभा धानोरकर चंद्रपूर, बळंवंत वानखेडे अमरावती मतदारसंघातून रिंगणात आहेत.

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते सोलापूर, बल्लारपूरचे आमदार मंत्री सुधीर मुनंगटीवार चंद्रपूर तर मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शिवसेनेकडून पैठणचे आमदार मंत्री संदिपान भूमरे हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम, काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देऊन आलेले उमरेडचे आमदार राजू पारवे रामटेक, तर भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव मुंबई दक्षिण मधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.

विधानपरिषदेचे दोन आमदार लोकसभेच्या रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके शरद पवारांकडे आले ते अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. महादेव जानकर विधानपरिषदेचे आमदार आहेत.

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील सध्या बोईसरचे आमदार असून ते पालघरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंया लोकसभा निवडणुकीत एकाही आमदाराला उमेदवारी दिलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्यासोबत असलेल्या सर्व खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिलीय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील एकाही आमदाराला लोकसभा निवडणुकीत उतरवलेलं नाही.

Previous Post

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले ‘मोदी मोदी’ चे नारे

Next Post

सोलापूर, माढा, बारामतीसह तिसऱ्या टप्प्यात आहेत हे ११ मतदारसंघ आणि प्रचाराचे प्रमुख मुद्दे

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूर, माढा, बारामतीसह तिसऱ्या टप्प्यात आहेत हे ११ मतदारसंघ आणि प्रचाराचे प्रमुख मुद्दे

सोलापूर, माढा, बारामतीसह तिसऱ्या टप्प्यात आहेत हे ११ मतदारसंघ आणि प्रचाराचे प्रमुख मुद्दे

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026