• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार प्रणिती शिंदे यांची राजस्व नगर भागातील नागरिकांशी संवाद..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2024
in इतर घडामोडी
0
आमदार प्रणिती शिंदे यांची राजस्व नगर भागातील नागरिकांशी संवाद..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 11 : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय वसाहत म्हणून ओळखली जाणारी राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाप्रसाद साठी आमदार प्रणिती शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. वसाहतीतील समस्या विषयी महिला मंडळ, पुरुष आणि युवकांशी मोकळेपणाने आमदार शिंदे यांनी संवाद साधला. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी यावेळी केले.

प्रणिती शिंदे यांचा सत्कार राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नविन चेअरमन सौ. अंजली जाधव यांनी केले. मागील दहा वर्षापासून स्वामींच्या प्रकट दिनी निस्वार्थ भावनेने महाप्रसादाचे वाटप करणारे चोपडे परिवार यांचे आमदार शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी परिश्रम घेतले.

महाप्रसाद कार्यक्रमासाठी महिला/पुरुष सभासद सह युवा नेता त्रिमूर्ती प्रदीप वानखेडे, संतोष बोडके, मनमोहन चोपडे व आकाश कोळी, रवी मोहिते, सूरज साबळे, कटकधोंड यांच्यासह शेकडो भक्तगण उपस्थित होते.

Tags: citizensinteractionMLA Praniti ShindeRevenue Nagar area
Previous Post

आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा

Next Post

हवामान शास्र खात्याकडून सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
हवामान शास्र खात्याकडून सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

हवामान शास्र खात्याकडून सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026