मंत्री हसन मुश्रीफ करणार सोलापुरात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण

0
26

सोलापूर :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –
सोमवार, दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता कोल्हापूर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव-मुक्काम.
मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:05 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव. सकाळी 11:00 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.