• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे राज्य कामगार रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे राज्य कामगार रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे भेट
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने राज्य कामगार विमा योजना रुग्णालयास वैद्यकीय साहित्य व उपकरणे भेट देण्यात आली. या उपकरणांमध्ये ऍडव्हान्स ऍनेस्थेशिया वर्क स्टेशन मशीन, नर्व्ह लोकॅटोर मशीन, टोरेंटक्यू मशीन, ३० बेड कॉटस सेट, तसेच बालाजी अमाईन्स लिमिटेड कडून सी.एस.आर अंतर्गत २ बाय पॅप मशीन आणि २ ऑक्सिजन हाय फ्लो मशीन राज्यकामगार विमा योजना रुग्णालयास भेट देण्यात आले. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर आणि अससोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याचे फीत कापून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी राम रेड्डी यांनी आपल्या मनोगतमध्ये सर्व कारखानदारांचे आभार मानले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपल्या मनोगत मध्ये राज्यकामगार विमा योजना रुग्णालया तील सर्व डॉक्टर्स , स्टाफ , कर्मचारी वर्ग यांनी कोविड काळात केलेल्या उपक्रमा बदल स्तुती केले व धन्यवाद दिले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्राबे , सचिव वासुदेव बंग, खजिनदार कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड , कार्यकारी सदस्य मनीष देशमुख , अभिषेक तापडिया, तारासिंग राठोड, शिवशंकर आंधळकर आदी उपस्थित होते.

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

Next Post

शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढा.. पोलीस उपायुक्तांचे आदेश

Related Posts

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
Next Post
शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढा.. पोलीस उपायुक्तांचे आदेश

शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढा.. पोलीस उपायुक्तांचे आदेश

ताज्या बातम्या

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

June 22, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026