• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सपत्नीक निमढेला व्याघ्र प्रकल्पला भेट, वाघांच्या दर्शनाने झाला रोमांचित

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2023
in मुख्य बातमी
0
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची सपत्नीक निमढेला व्याघ्र प्रकल्पला भेट, वाघांच्या दर्शनाने झाला रोमांचित
0
SHARES
0
VIEWS
  • ताडोबातील वाघांनी देशविदेशातील नामांकित व्यक्तिमत्वांना सहज दर्शन देऊन भुरळ घातली. म्हणूनच त्यांची पावले वारंवार या व्याघ्रप्रकल्पाकडे वळतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावरील उत्तम व्यवस्थापनाने अलीकडच्या काही महिन्यात वाघांची संख्या वाढली. त्यामुळे वाघांचे सहज होणारे दर्शन पर्यटकांना या प्रवेश द्वाराकडे आकर्षित करत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचीही पावले सोमवारी सकाळी निमढेला प्रवेशद्वाराकडे वळली आणि वाघांच्या दर्शनाने ते रोमांचित झाले.
  • निमढेलातील उत्तम व्यवस्थापनामुळे येथे येणाऱ्या कोणत्याही पर्यटकांना वाघ निराश करत नाही. “भानुसखिंडी” ही वाघीण आणि तिच्या चार बछड्यांनी पर्यटकांना आनंद देण्याचा जणू विडा उचलला आहे. इतक्या सहज हे कुटुंब पर्यटकांसमोर येते. त्यापाठोपाठ “झरणी” आणि तिच्या दोन बछड्यांनी देखील पर्यटकांची कधीच निराशा केली नाही. “छोटा मटका” तर निमढेला प्रवेशद्वाराचा “आयकॉन” झाला आहे. त्यामुळे त्यांची महती ऐकून तेंडुलकर कुटुंबाची पावले सोमवारी सकाळी निमढेलाकडे वळली. इथल्या व्याघ्रदर्शनाने हे जोडपे रोमांचित झाले. हे व्याघ्रदर्शन म्हणजे आमच्यासाठी रोमांचकारी अनुभव होता, असा रिमार्क देखील ते देऊन गेले. एवढेच नाही तर निमढेला व्यवस्थापनाची आणि विशेषकरून वनरक्षकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
Previous Post

एकत्व सोशल फाउंडेशन वतीने चौथीच्या पाठपुस्तक अभिवाचनाद्वारे शिवचरित्राचा जागर

Next Post

सोलापूर वनविभागाकडून सुमारे २० लाख किमतीचे अवैध्य चंदन लाकूड हस्तगत

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
सोलापूर वनविभागाकडून सुमारे २० लाख किमतीचे अवैध्य चंदन लाकूड हस्तगत

सोलापूर वनविभागाकडून सुमारे २० लाख किमतीचे अवैध्य चंदन लाकूड हस्तगत

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026