• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवराज चुंबळकरांसह अनेकजण राष्ट्रवादीत !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2021
in मुख्य बातमी
0
युवराज चुंबळकरांसह अनेकजण राष्ट्रवादीत !
0
SHARES
0
VIEWS

शिवसेनेतून बाहेर पडलेले महेश कोठे वेटिंगवर !

मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सोलापुरातील विविध पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवसेनेतून बाहेर पडलेले महेश कोठे अद्याप वेटिंगवर आहेत.पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यावेळी उपस्थित होते.‌

युवराज चुंबळकर, सलाम शेख, उमेश रसाळकर, राजमहेंद्र कमटम, बाबुराव जमादार, रियाज मोमीन, नितीन करवा, श्याम पंचारीया, परशुराम भिसे, युवराज सरवदे इत्यादींचा पक्ष प्रवेश पार पडला.

या छोट्याश्या सुंदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन खासदार सुप्रिया सुळे व शिवाजीराव गर्जे यांनी केले होते, यावेळी सूत्र संचालन शहर कार्याध्यक्ष संतोष(भाऊ) पवार यांनी केले तर मंचावर राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत (तात्या)माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम(काका) साठे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब (भाई) शेख, माजी शहराध्यक्ष महेश(भाई) गादेकर, माजी उपमहापौर दिलीप(भाऊ) कोल्हे, ज्येष्ठ नेते माजी महापौर जनार्दन कारमपुरी, महिला शहर अध्यक्ष सुनिता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष प्रमोद भोसले, VJNT सेल शहर अध्यक्ष रुपेश भोसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष फारुक मटके, विद्या लोळगे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप

Next Post

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

Related Posts

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
Next Post
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026