• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग अकरा मध्ये घुमला तुतारीचा आवाज, ठिकठिकाणी औक्षण करून महेश कोठे यांचे जोरदार स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2024
in इतर घडामोडी
0
प्रभाग अकरा मध्ये घुमला तुतारीचा आवाज, ठिकठिकाणी औक्षण करून महेश कोठे यांचे जोरदार स्वागत
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी आपल्या प्रचार रॅलीत जोरदार आघाडी घेतली आहे, महेश कोठे यांचे प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे, ठिकठिकाणी महिला औक्षण करत असून कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत आहे, दरम्यान शहर उत्तर मध्ये यंदा तुतारीच वाजणार आणि महेश कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार शहर उत्तर मधील जनतेने केला आहे.

बुधवारी सकाळी प्रभाग अकरा मध्ये महेश कोठे यांच्या प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, आय ग्रुप गणपती मंदिर येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली, नंतर पदयात्रा सोनिया नगर, जे ग्रुप, जे 1 ग्रुप, कोटा नगर रेणुका नगर, गोकुळ नगर, समता नगर, क्षिरालिंग नगर, पिठ्ठा नगर, ब्राम्हणाय नगर, चाकोते नगर, सरवदे नगर, भारत नगर, योगेश्वर नगर, बागवान नगर, मंत्री चंडक नगर, मार्गे सुजाता नगर येथे समारोप करण्यात आला, यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, तसेच युवक आणि युवतींनी पथनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी महिलांनी महेश कोठे यांचे औक्षण करून स्वागत केले मतदार यंदा आपल्यासोबत सोबत यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार आणि जनता मला भरघोस मतांनी निवडून देणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला

Previous Post

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव

Next Post

कडबगांवमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
कडबगांवमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद

कडबगांवमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026