• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्राने देशाला प्रबोधन करावे – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2023
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महाराष्ट्राने देशाला प्रबोधन करावे – डॉ. शैलेंद्र देवळाणकर
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० देश घडविण्याची नवीन संधी आहे. परफार्मिंग असेट फलित रूपातील लाभांश समाजाला मिळत असेल तर देश नेहमीच पुढे असेल. शैक्षणिक क्षेत्रातून काळानुरूप अपेक्षित फलित मिळत नसेल तर देशाला अनर्थाला पुढे जावे लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून २०२३ पासून सुरु होत आहे. या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी गंभीरपणे करावी आणि महाराष्ट्राची प्रबोधनपर भूमिका या धोरणातही टिकवून ठेवावी असे विचार डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी प्रकट केले. ते येथील द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय येथे सकाळच्या सत्रात दयानंद महाविद्यालयाच्या शिक्षकांना आणि दुपारच्या सत्रात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदार्भातील महत्वाच्या शंका, नवीन धोरणातील स्तरबद्ध रचना, +४ वर्षे संबंधाचा संभ्रम त्यांनी नाहीसे केले. नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एकवाक्यता आणणारे असेल विद्यार्थ्यांना कोणत्याही वर्षाला कोठेही प्रवेश घेते येईल त्याचसोबत इतर लवचिकता त्यांनी ओघवत्या भाषेत स्पष्ट केले. त्यांच्या भाषणात एबीसी (अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडीट) १००% पूर्ण करणे, IDP व AAA आणि GEO TAGGING OF INSTITUTION या मुद्दांचे महत्वही त्यांनी प्राचार्य वर्गास पटवून दिले.
  • याप्रसंगी सहशिक्षण संचालक डॉ. उमेश काकडे, दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, डीएव्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. राव, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, वैराग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी, अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अडवीतोट यांच्या समवेत प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. यु. एम. राव यांनी केले.
Previous Post

नूतन जिल्हा उपनिबंधक म्हणून किरण गायकवाड यांनी घेतला पदभार

Next Post

काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती

काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026