• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2024
in इतर घडामोडी
0
जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठाचे औवचित साधुन विविध कार्यक्रमांनी संपन्न..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: जुळे सोलापूर मधील राघवेंद्र नगर मधील महालक्ष्मी मंदिरात अयोध्या येथील भगवान श्रीराम जन्मस्थळी श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दुपारी सव्वा बारा च्या शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचे औवचित साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आमंत्रित केले होते.
सकाळपासूनच महालक्ष्मी मंदिरात राम नामाचा जप केला जात होता.

महालक्ष्मी परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होते. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून दिवाळी सणाप्रमाणे आनंदाचा दिवस साजरा करण्यात आला होता. भाविकांना श्रीराम ‌ललाची प्राणप्रतिष्ठा चे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टर लावून सोय करून करण्यात आली होती. श्रीरामची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले .

फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्यांदा दिवाळी अनुभवली होती. सर्वत्र आनंदमय वातावरण दिसून आले तसेच सामूहिक राम ज्योती प्रज्वलन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. संपूर्ण मंदिर परिसर लख्ख दिव्यांनी उजळून निघाले होते. राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले की..

त्याप्रसंगी महालक्ष्मी मंदिरचे अध्यक्ष संजय जाधव, भानुदास सूर्यवंशी, हनुमंत मोतीबने,गुणापुरे , बाबुराव कोळी,दत्तात्रय लाळसगी,ममदापुरे , सुरेश बिराजदार,डॉक्टर कोरे,श्रीमंत आमणे , धानया स्वामी, प्रशांत त्रिमुखे, गौरीशंकर शिवणगी, महेश पाटील, प्रशांत हिरमुखे,. दिपाली कुलकर्णी,सुनंदा कल्याणकर,प्रमिला कोळी, पार्वती आमणे, शैला सूर्यवंशी, शिंदे अक्का, रश्मी कुलकर्णी,अश्विनी आमणे, सौ पाटील वर्धा कुलकर्णी नीलिमा कुलकर्णी, आंबिगिरे,मंजुषा मोतीबने,सुवर्णा रुपनर,सुनंदा कल्याणकर,तमशेट्टी ताई,महानंदा कटारे,सोनाली पाटील, डॉ.कोरे ,पूजा मोतीबने, गुटाळ, राणी सोडे, भोसले , जंगलगी ,लालसगी,आधी सह असंख्य तरुण वर्ग, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: celebratedJuje SolapurMahalakshmi templevarious
Previous Post

जिल्ह्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण होणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

मंदिर व परिसराची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : माया माने

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
मंदिर व परिसराची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : माया माने

मंदिर व परिसराची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : माया माने

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026