• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे, साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2023
in इतर घडामोडी
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे, साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून आठ गुन्ह्यात अडीचशे लिटर हातभट्टी दारू व तेविस हजार आठशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर शनिवारी पहाटेच्या सुमारास अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छापा कारवाईत एकूण आठ गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपी नामे निकिता शाखा पवार, वय 19 वर्षे, रा. मुळेगाव तांडा, अनिता राजू पवार, वय 35 वर्षे, रा. मुळेगाव तांडा व संजय बाळू चव्हाण, वय 35 वर्षे, रा. सिताराम तांडा यांच्या राहत्या घरातून एकूण 250 लिटर हातभट्टी दारु व पाच हजार नऊशे लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नाश केले. मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील वेगवेगळ्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पथकाने सतरा हजार नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडी दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पाच आरोपी पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध तपास अधिकारी करीत आहेत. या धाडसत्रावेळी आठ गुन्ह्यात एकूण अडीचशे लिटर हातभट्टी दारू व तेविस हजार आठशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक सदानंद मस्करे, राहूल बांगर, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली.

आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Previous Post

या वर्षीची कार्तिकी वारी खऱ्या अर्थाने स्वच्छतेची वारी ठरली

Next Post

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करावे -अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

Related Posts

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम
इतर घडामोडी

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026
यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव
इतर घडामोडी

यकृताच्या विविध आजारांचे अत्याधुनिक पद्धतीने निदान, उपचार उपलब्ध : डॉ. के. एस. सोमशेखर राव

September 30, 2026
विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला
इतर घडामोडी

विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ! एका पायलटचा दुसरा पायलट वर कॉकपीटमध्येच चाकू हल्ला

September 30, 2026
सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

सोलापूर पर्यटन सप्ताह २०२६ निमित्त भालेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

September 30, 2026
दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजांवर निर्बंध; मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक

September 30, 2026
Next Post
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करावे -अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करावे -अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

ताज्या बातम्या

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ : सोलापूर विभागात स्वच्छ स्थानके, कचरा वर्गीकरणासह विविध उपक्रम

September 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026