• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2021
in मुख्य बातमी
0
कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.7 : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारी 2021 ला उपजिल्हा रूग्णालय, अकलूज, ग्रामीण रूग्णालय, बार्शी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन होणार असल्याची माहिती कोविड लसीकरणाचे समन्वयक तथा जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी आज दिली.

        ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. ड्राय रनची तयारी पूर्ण झाली असून तिन्ही ठिकाणी 75 जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

        लसीकरण मतदान प्रक्रियेसारखे असेल. लसाकरण करणाऱ्या व्यक्तींना ऑनलाईनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिह्यात शासकीय आणि खाजगी 599 लसीकरण करणाऱ्या व्यक्ती असतील. लसीकरण बुथवर एकच व्यक्ती लसीकरण रूममध्ये असेल. त्याच्याजवळील ओळखपत्र पाहून त्याची पडताळणी केली जाणार आहे. लसीकरण बुथवर पाच व्यक्ती असतील. सुरक्षा रक्षक लस घेणाऱ्याला तपासून आत सोडेल. ओळखपत्र तपासून समुदाय आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीला लसीकरण करण्याची प्रक्रिया सांगेल. लसीकरण करणारी त्या व्यक्तीला लस देईल. याची नोंद ऑनलाईन कोविड पोर्टलवर होईल. लसीकरणानंतर निरीक्षण रूममध्ये अर्धा तास ती व्यक्ती थांबेल. या काळात निरीक्षक हे त्या व्यक्तीला काही बाधा होऊ नये, यासाठी नजर ठेवून असतील, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

ओळखपत्र हवेच

लसीकरण घेण्यासाठी त्या व्यक्तीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, शासकीय ओळखपत्र, संस्थेचे ओळखपत्र, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असायला हवे.

        लसीकरणानंतर रूग्णांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी रूग्णवाहिका तैनात असतील. शिवाय जिल्ह्यात 19 खाजगी दवाखाने सज्ज ठेवण्यात आले आहेत. लस देताना त्या व्यक्तीला काही सौम्य, गंभीर, अती गंभीर दुसरा काही आजार आहे का, याची नोंद ठेवली जाणार आहे. लसीकरण हे 7 ते 8 दिवस चालेल, ज्या व्यक्ती राहतील त्यांना पुढील टप्प्यात लस दिली जाईल.

एसएमएसची सोय
लसीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका यांना लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी आणि कोमॉर्बिड रूग्ण असे या टप्प्यात लस दिली जाणार आहे. एका बुथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. प्रत्येक बूथवर पाच जणांचे लसीकरण पथक असणार आहे. लसीकरणादिवशी गर्दी, गोंधळ होऊ नये, यासाठी ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना लसीकरणाचा दिवस एसएमएसद्वारे कळविला जाणार आहे. तसेच कोणत्या प्रकारची लस दिली, याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

        भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली असून या लसी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी असे 1710 आरोग्य संस्था आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालये, अंगणवाडी कर्मचारी, खाजगी दवाखान्यांचा समावेश आहे.
Previous Post

IND vs AUS: पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया दोन बाद १६६ धावा

Next Post

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

Related Posts

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
Next Post
ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

ताज्या बातम्या

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026