• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करकंब पोलीस ठाण्याचे झाले उदघाटन

by Yes News Marathi
March 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करकंब पोलीस ठाण्याचे झाले उदघाटन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • पंढरपूर/करकंब : भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करकंब पोलीस ठाण्याचे उदघाटन झाले. येवेळी बोलताना त्यांनी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे..पण मलिक आता जेलमध्ये आहेत.
  • बॉम्बस्फोटाशी निगडित असलेल्या आरोपींशी काही राजकीय लोकांचे संबंध निघाले. शिवाय मागील काळात मंत्री आणि काही पोलीस अधिकारीही तुरुंगात गेल्याचा उल्लेख विखे-पाटील यांनी केला. अवैधरित्या उत्खननावर ते म्हणाले की, खडी क्रशर, वाळू उपश्यावर कारवाई करण्यासाठी इतर जिल्हातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या अवैध उत्खननाला आळा बसेल.

Previous Post

अभिनेत्री संजना सांघीचा सहज सुंदर लुक!

Next Post

वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर काल मराठी पेपरला घडला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार

Next Post
वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर काल मराठी पेपरला घडला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार

वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर काल मराठी पेपरला घडला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group