• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज कान्होबा महाराज देहूकर यांनी सोलापुरात कीर्तनातून केले समाज प्रबोधन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2024
in इतर घडामोडी
0
संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज कान्होबा महाराज देहूकर यांनी सोलापुरात कीर्तनातून केले समाज प्रबोधन
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर : वै.ह.भ.प. पांडुरंग सोपान क्षिरसागर यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सेवा घेण्यात आली. मित्ती आषाढ वद्य ६ शके १९४६, २६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी सायं ७ ते ९ या वेळेत आयोजित केली आहे. सर्व वारकरी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ।।

या किर्तन सेवेचे प्रेरणास्थान ह.भ.प. गुरुवर्य शंकर काळे (गुरुजी) असून हि सेवा श्रीगुरु ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर, पंढरपूर जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्या कीर्तनाचे एन.जी. मिल चाळ, बाल हनुमान भजनी मंडळ, सोलापूर येथे संपन्न झाली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेते अमोल भोसले,यांच्या हस्ते कान्होबा महाराजांचा सत्कार करण्यात आला.

कान्होबा महाराज देहूकर यांनी आपल्या कीर्तनातून संत परंपरेची माहिती देत मानवाने आजच्या युगात कसे बोलावे वागावे राहावे याविषयी प्रबोधन केले. यासह कोणाविषयी द्वेष भाव मच्छर मनात न ठेवता खुल्या मनाने संतांनी दिलेल्या मार्गावर चालत आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे सांगत याविषयी उदाहरण देत सर्वांना संतांच्या कार्याची माहिती दिली कानोबा महाराज देवकर यांच्या कीर्तनात भक्तगण तल्लीन झाले होते.

ह.भ.प. नितीन पांडुरंग क्षिरसागर, ह.भ.प. माऊली क्षिरसागर (मृदंगवादक), अखिल भाविक वारकरी मंडळ, सोलापूर, श्री बाल हनुमान भजनी मंडळ, एन.जी. मिल चाळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तर हगलूर भजनी मंडळ, उळेगांव भजनी मंडळ, होनसळ भजनी मंडळ, राळेरास भजनी मंडळ, कोंडी भजनी मंडळ, खेड भजनी मंडळ, केगांव भजनी मंडळ, गंगेवाडी भजनी मंडळ, सलगर वस्ती भजनी मंडळ, मार्डीगांव भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ पाटील साहेब सुभाष शिंदे महाराज लक्ष्मण देवकते महाराज ज्योतीराम चांगभले महाराज शामसुंदर येदूर महाराज तुकाराम क्षीरसागर महाराज यांचे विशेश सहकार्य लाभले.

Previous Post

वीज मंडळ तांत्रिक कामगार पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न..

Next Post

बसव ब्रिगेड , सोनाई फाउंडेशन कडून बसवरत्न पुरस्कार जाहीर…

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post

बसव ब्रिगेड , सोनाई फाउंडेशन कडून बसवरत्न पुरस्कार जाहीर…

ताज्या बातम्या

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026