• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गोविंद देव गिरी महाराज यांची २ ते ८ जानेवारी ज्ञानेश्वरी भावकथा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2023
in इतर घडामोडी
0
गोविंद देव गिरी महाराज यांची २ ते ८ जानेवारी ज्ञानेश्वरी भावकथा
0
SHARES
2
VIEWS

साई सुपर मार्केटच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त

सोलापूर :  येथील साई सुपर मार्केटच्या रोप्य- महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन २ ते ८ जानेवारी करण्यात आले आहे, अशी माहिती मुकुंद भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  श्री ज्ञानेश्वरी भाव कथा दि. २ ते ७ जानेवारी दररोज दुपारी ३:३० ते ७:३० तर सोमवार दि. ८ जानेवारी  रोजी सकाळी  ९.३० ते दु. १२.३०  या वेळेत दमाणीनगर येथील शुभम हॉल ग्राउंडवर होणार आहे. त्याचप्रमाणे दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार  आहे. ज्ञानेश्वरी पारायणसाठी नाव – नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही एका शाखेत ३१ डिसेंबरपर्यंत नावे नोंदवायची आहेत. शोभा यात्रा दि. २ जानेवारी रोजी दुपारी २. वाजता दमाणी नगर येथील स्वादीष्ट हॉटेल जवळील हनुमान मंदिरापासून निघणार आहे.

  गोविंददेव गिरी महाराज हे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष असून मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या मधाळ आणि प्रगल्भ वाणीचा लाभ सोलापूरकरांना यानिमित्ताने होत आहे. श्री. गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेमुळे साक्षात ज्ञानगंगा आपल्या अंगणी अवतरीत होणार आहे, असे विष्णुदास मुंदडा यांनी स्पष्ट केले.

  साई सुपर मार्केटची पहिली शाखा ११ डिसेंबर १९९८ रोजी सात रस्ता येथे सुरू झाली. पूजा सामग्रीपासून घरात लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी लहान – मोठ्या पॅकिंगमध्ये व प्रत्येक माल  बारकोडींगद्वारे विक्रीस उपलब्ध करून देण्याची संकल्पना साई सुपर ने सोलापुरात प्रथमच सुरू केली. साई सुपर मार्केटच्या पाचही शाखांचे व्यवहार पूर्णतः संगणकीकृत करण्यात आलेले आहेत . साई सुपरच्या सध्या सात रस्ता, विजापूर रोड ,  दमाणी नगर , अक्कलकोट रोड आणि वसंत विहार अशा एकूण पाच शाखा आहेत. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साई सुपर मार्केटद्वारे ग्राहकांसाठी ₹ १००० च्या खरेदीवर ₹ ५०० चे फ्री शॉपिंग व्हाउचर योजना द्वारे पाचही शाखांमध्ये एकूण १०१ भाग्यवंतांना दरमहा फ्री शॉपिंगचे व्हाउचर जिंकण्याची संधी  दिली . याशिवाय साई सुपर मार्केटने रोप्य महोत्सवी वर्षात ग्राहक  मेळावा, व्यावसायिक वितरक आणि प्रतिनिधींचा स्नेह – मेळावा असे विविध उपक्रम राबविले असल्याचे संचालक श्री . मुंदडा यांनी सांगितले. साई सुपर मार्केटतर्फे प्रतिवर्षी समाज उपयोगी उपक्रमही राबविले जातात. त्यामध्ये रिमांड होम तसेच विविध अन्नछत्रांना आवश्यक धान्य दान , कोविड  काळात गरजूंना धान्य वाटप हि केले. महापालिकेचं निशय योजनेअंतर्गत २५ कुष्ठरोग्यांना त्यावश्यक वस्तूंचे किट ही प्रतिमाह देण्यात आली आहे.  

पत्रकार परिषेदेस संचालक सर्वश्री धनेश केकडे,   बालकिशन बिहाणी, लक्ष्मीनारायण बाहेती, भगीरथ (लालू) खंडेलवाल उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाची रिया परदेशी हिची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

Next Post

ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात उतरणार

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात उतरणार

ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात उतरणार

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026