• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2024
in इतर घडामोडी
0
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली. या अंतर्गत जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील सहा महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

यावेळी या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बी. आर. शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत योजना क्रमांक 1 टप्पा 1 च्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली. या बोगद्याचे एकूण लांबी 27 किलोमीटर इतकी असून 24 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित तीन किलोमीटरचे काम ही पुढील सहा महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण 100% भरल्यानंतर ओव्हर फ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले.

  कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता शेंडगे यांनी देऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची ही माहिती दिली. तसेच या बोगद्याचे उर्वरित 3 किलो मीटर चे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
Previous Post

डॉ. शीतल राठोड सुपर स्पेशालिटी क्रिटीकल केअर मेडिसीन परीक्षेत उज्वल यश…

Next Post

अजित पवार गटाला धक्का! निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अजित पवार गटाला धक्का! निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

अजित पवार गटाला धक्का! निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026